पेठ - डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांच्या हस्ते संस्थापक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य जयश्री पवार,उपमुख्याध्यापक अनिल सागर पर्यवेक्षक मधुकर मोरे यांच्यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
दै.लोकमत hello Nashik Gramin पान क्र.2 २४ जून 2022
Dang Seva Mandal