आज दि.४/७/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथे डांग सेवा मंडळ नाशिक आणि शांतिकुंज गायत्री पीठ, हरिद्वार, (नाशिक )परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने सर्व शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब, गायत्री परिवाराचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Dang Seva Mandal