[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

       डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित  जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  दि.26जुन 2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिक्षक श्री. श्रीकांत पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन केले. यावेळी कार्यक्रमांस वसत…

सर्वोदय विद्यार्थी वसतिगृह बाऱ्हे येथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

सर्वोदय विद्यार्थी वसतिगृह बाऱ्हे  ता.सुरगाणा जि.नाशिक येथे आज दि .२६/६/२०२२ रोजी राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली 

डांग सेवा मंडळ संस्था स्थापना दिन साजरा

पेठ - डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांच्या हस्ते संस्थापक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य जयश्री पवार,उपमुख्याध्यापक अनिल सा…

आश्रमशाळा वारे येथील एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७%

कै. शामलाताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७% लागला असून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व संस्थेच्या सचिव सौ.मृणालताई जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या वर्षी कु.पायल डंबाले या विद्यार्थीनीने ८०% गुण मिळवून प्रथम येण्याचा …

संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना.

आज आश्रमशाळा वारे येथे आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना. डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालयात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. च्या सी.एस. आर. फंडातून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बुधवारी (दि.२७) उद्घाटन करण्यात आले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. च…

डांग सेवा मंडळ' आदिवासी भागातील एक 'व्रतस्थ' सेवाभावी संस्था

डांग सेवा मंडळ' आदिवासी भागातील एक 'व्रतस्थ' सेवाभावी संस्था.

 

गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ 'एकच ध्यास,वंचितांचा विकास' हे व्रत हाती घेऊन आदिवासी भागात अहोरात्र काम करून सामाजिक प्रतिष्ठा व गुणवत्तापूर्ण उंची प्राप्त करून नावारूपाला आलेली संस्था म्हणजे 'डांग सेवा मंडळ,नाशि…

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन
पेठ, ता. ४ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पेठ, जनता कन्या वसतिगृह, जनता विद्यार्थी वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब बिडकर विद्यार्थी वसतिगृह,पेठ येथे संस्थेचे माजी सचिव, अारोग्य …

संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना.

आज आश्रमशाळा वारे येथे आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना.

Sponsored by Nashik Run

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते. यावेळी सर्वप्रथम या दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
पेठ, ता. २ जानेवारी - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले ह…

« Previous Page 12 of 13 Next »