पेठ येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन
मंडळ संचलित जनता विद्यालयात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. च्या सी.एस. आर. फंडातून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बुधवारी (दि.२७) उद्घाटन करण्यात आले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंह यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एचएएलचे अधिकारी शेषगिरी राव, घरड, प्रधान स…
Dang Seva Mandal